शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : अमेरिकेतून आलेला तरुण निगराणी कक्षात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 03:13 IST

अमेरिकेत नोकरी करीत असलेला नेरळ येथील स्थानिक तरुण गुरु वारी १९ मार्च रोजी नेरळ येथे घरी परत आल्याची माहिती मिळताच शुक्रवारी दुपारी सर्व प्रशासकीय यंत्रणा त्याच्या घरी पोहोचली.

कर्जत /नेरळ : अमेरिकेत नोकरी करीत असलेला नेरळ येथील स्थानिक तरुण गुरु वारी १९ मार्च रोजी नेरळ येथे घरी परत आल्याची माहिती मिळताच शुक्रवारी दुपारी सर्व प्रशासकीय यंत्रणा त्याच्या घरी पोहोचली. आरोग्य विभागाने त्या ३६ वर्षीय तरुणाच्या हातावरील निशाण तपासून घेतले. त्यास कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नसल्याची खात्री के ली.नेरळ गावातील तरुण नोकरीनिमित्त अमेरिकेत असतो. खांडा भागात त्याची पत्नी आणि तीन मुले राहतात. आरोग्य विभागाचे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशुतोष पेठे, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी अविनाश पाटील, नेरळ ग्रामपंचायतचे अधिकारी, महसूल अधिकारी आणि केमिस्ट संघटनेचे आयुब तांबोळी, कर्जत मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गणेश साळुंखे हे सर्व तेथे पोहोचले. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने त्याची तपासणी केली असून त्या तरुणाला पुढील १४ दिवस निगराणी कक्षात ठेवण्यात येणार असून त्याला रुग्णवाहिकेतून वैजनाथ येथील जीवन विद्या मिशनमधील निगराणी कक्षात ठेवण्यासाठी नेण्यात आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड