शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

CoronaVirus Lockdown News: मुरुड तालुक्यातील काशिद समुद्रकिनारी शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 1:10 AM

बोर्ली-मांडला परिसरात तुरळक गर्दी

बोर्ली-मांडला : राज्यात कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन वाढत असलेल्या रुग्णसंख्येने जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली असून शुक्रवारी रात्री ते सोमवार सकाळपर्यंत कडक लाॅकडाऊन करण्यात आल्याने शुक्रवारी काशिद बीच वर शुकशुकाट होता, तर बोर्ली-मांडला परिसरात तुरळक प्रमाणात गर्दी दिसून आली.मागील वर्षी २२ मार्चपासून कोरोना महामारी तसेच तीन जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत होऊन लोकांना मोठ्या प्रमाणात संकटांना तोंड देत सामना करावा लागला. अनलाॅकनंतर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असताना येथील बहुतांशी व्यावसायिकांनी पुन्हा कर्जबाजारी होऊन व्यवसाय सुरू केला होता. त्याला काही महिने लोटतात न लोटतात तोच कोरोना रोगाच्या दुसऱ्या वाटेने डोकेवर काढले. राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने शासनाने पुन्हा मिनी लाॅकडाऊन करण्यात आल्याने येथील व्यावसायिक व नागरिकांचे कंबरडे मोडले असून पुन्हा लावण्यात आलेल्या मिनी लाॅकडाऊनमुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक कोरोनामुळे तर कर्जबाजारी लघुउद्योजक ते पर्यटनावर अवलंबून व्यावसायिक मेटाकुटीला आले असून पुन्हा मिनी लाॅकडाऊने त्रस्त झाले आहेत.