शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: आरोग्य  कर्मचाऱ्यांत वाढल्या शारीरिक समस्या, अपुऱ्या मनुष्यबळामुळे होतेय दमछाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 07:17 IST

Raigad News : रायगड जिल्ह्यात ८ मार्च २०२० रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला हाोता. त्यानंतर, कोरोनाचा आलेख सातत्याने उंचावत गेला आहे. वाढती  रुग्णसंख्येमुळे सरकार आणि प्रशासनाची चांगलीच झोप उडाली होती.

- अविष्कार देसाई 

रायगड -  कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यामध्ये सरकारने तब्बल ६९ कोविड केअर सेंटर उभारले आहेत. फक्त ६४८ आरोग्य  कर्मचाऱ्यांचा ताफा या ठिकाणी तैनात करण्या आला आहे. सतत पीपीई किट वापरल्याने शारीरिक ॲलर्जीचे  प्रमाण वाढले आहे.  कामाच्या अतिरिक्त ताणामुळे  आरोग्य  कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. रायगड जिल्ह्यात ८ मार्च २०२० रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला हाोता. त्यानंतर, कोरोनाचा आलेख सातत्याने उंचावत गेला आहे. वाढती  रुग्णसंख्येमुळे सरकार आणि प्रशासनाची चांगलीच झोप उडाली होती. जिल्ह्यात आरोग्याच्या फारशा सुविधा उपलब्ध नसल्याने, त्या उभारण्यापासूनची तयारी सरकारसह प्रशासनाला करावी लागली. वाढणारी रुग्णसंख्या आणि उपलब्ध  मनुष्यबळाचा ताळमेळ लागत नसल्याने आजही डॉक्टर आणि आरोग्य  कर्मचाऱ्यांवर कमालीचा ताण आहे.त्यामुळे सुटी मिळवतानाही त्यांची कसरत होत आहे. शिवाय काही डॉक्टरांनाच कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या  जागी खासगी डॉक्टरांेना पाचारणकरावे लागले होते. सरकारी डॉक्टरांच्या मदतीने आजही खासगी डॉक्टर कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. सध्या कोरोनाचा कहर कमी  झाल्याने आरोग्य व्यवस्थेवरील  ताण काही अंशी कमी झाल्याचे  दिसून येते.

टॅग्स :RaigadरायगडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस