शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सहा वाहनांना कंटेनरची धडक, तिघांचा मृत्यू; मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; सर्व वाहनांचा चक्काचूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 12:48 IST

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी सकाळी भरधाव कंटेनरने पाच वाहनांना जोरदार धडक दिली. या   अपघातात कारमधील तिघांचा ...

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी सकाळी भरधाव कंटेनरने पाच वाहनांना जोरदार धडक दिली. या  अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या कारमधील चार प्रवाशांसह कंटेनरचालकही जखमी झाला. सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात सहाही वाहनांचा चक्काचूर झाला.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून कंटेनर चालक अवधेश यादव (३७,  उत्तर प्रदेश) हा कंटेनर घेऊन मुंबईकडे जात असताना खोपोली एक्झिटला धडक देऊन पुढे  कारला  धडक दिली. त्यानंतर कंटेनरने पुढे बल्करला मागून जोरदार धडक दिली.  अपघातात कारमधील श्रीकांत  जाधव ( ६३, पुणे), अंबादास पेटारे (पुणे), प्रमोद पवार या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या कारमधील स्वप्नील भुजबळ, नवनाथ भुजबळ, अक्षय गायकवाड, भानुदास गायकवाड आणि कंटेनर चालक अवधेश यादव हे जखमी झाले.

खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात जखमींवर उपचार सुरूअपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलिस, खोपोली पोलिस, आयआरबी पेट्रोलिंग, अपघातग्रस्त टीमचे सदस्य, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, मृत्युंजय टीम आदींनी घटनास्थळी दाखल होत कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना तत्काळ बाहेर काढून खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. तिघांचे मृतदेह खालापूर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai-Pune Expressway Accident: Container Hits Vehicles, Three Dead

Web Summary : A speeding container truck collided with multiple vehicles on the Mumbai-Pune Expressway near Khopoli, killing three and injuring five. The accident involved six vehicles, causing significant damage and disrupting traffic. Injured were admitted to Khopoli hospital.
टॅग्स :KhopoliखोपोलीAccidentअपघात