शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासीवाडीवर तरुणाचा खून

By admin | Updated: November 16, 2016 04:42 IST

पत्नीशी बोलत असल्याचा राग धरून संशयावरून १८ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री

अलिबाग : पत्नीशी बोलत असल्याचा राग धरून संशयावरून १८ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री अलिबाग तालुक्यातील वाडगाव आदिवासीवाडी येथे घडली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मंगळवारी दुपारी अलिबाग न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १७ नोव्हेंबरपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.संदीप वाघमारे (१८) असे मृत तरुणाचे नाव आहे. अलिबाग तालुक्यातील वाडगाव आदिवासीवाडी येथे हा तरुण राहात होता. त्याच गावात आरोपी (२२ वर्षे) ही राहात होता. तो त्याची पत्नी व दोन मुले असा त्याचा परिवार आहे. सोमवारी किहीम या ठिकाणी आदिवासी समाजासाठी क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले होते. या क्रि केट सामन्यासाठी आरोपी गेला होता. सामने झाल्यानंतर सोमवारी रात्री ९ वाजता तो वाडगाव आदिवासीवाडी येथे त्याच्या घरी आला. त्या वेळी त्याची पत्नी संदीप वाघमारे या तरु णाशी बोलत होती. याबाबत राग धरून आरोपीने संशयावरून वाघमारे याच्या मानेवर कोयत्याने वार केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती अलिबाग पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, सहायक पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला ताब्यात घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. (प्रतिनिधी)