शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: September 1, 2015 04:35 IST

महाड तालुक्यात फासेपारधीच्या टोळ्या आल्या असल्याच्या अफवांचे मेसेजेस सध्या व्हॉटसअ‍ॅपवर महाडमध्ये सर्वत्र पसरवले जात असून अशा प्रकारचे अफवांचे मेसेजेस

महाड : महाड तालुक्यात फासेपारधीच्या टोळ्या आल्या असल्याच्या अफवांचे मेसेजेस सध्या व्हॉटसअ‍ॅपवर महाडमध्ये सर्वत्र पसरवले जात असून अशा प्रकारचे अफवांचे मेसेजेस मोबाइलवर टाकणाऱ्यांवर तसेच आलेले मेसेजेस फॉरवर्ड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा डीवायएसपी प्रांजली सोनावणे यांनी दिला.गेल्या पाच - सहा दिवसांपासून महाडमध्ये मोबाइलवर तालुक्यात तीनशे फासे पारधी उतरलेले असून त्यापैकी पाच जणांना शहर पोलीसांनी पकडले असल्याचे मेसेजेस सर्वत्र फिरत असून या मेसेजेस मुळे शहरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलेले आहे. तालुक्यातील बिरवाडी, सणसवाडी, गोठवली, खोताचीवाडी, पदाचा कोंड या आसपासच्या खेडेगावांमध्ये हे फासपारधी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर डीवायएसपी प्रांजली सोनावणे यांच्याशी संपर्क साधला असता अशा प्रकारची कुठलीही फासेपारध्यांची टोळी महाड परिसरात आली नसल्याचे स्पष्ट केले. व्हॉटसअ‍ॅपवर फिरणारे मेसेजेस हे निव्वळ अफवा असल्याचेही सोनावणे यांनी सांगितले. (वार्ताहर)