शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ZP Election 2026: बारामतीत मतदानाला सुरुवात;प्रशासन सज्ज,२.६४ लाख मतदार बजावणार हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 09:59 IST

बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.

बारामती : संपूर्ण राज्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे या निवडणुकीचे मतदान पुढे ढकलण्यात आले होते. बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.बारामती तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. तालुक्यातील एकूण ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणांसाठी आज ७ फेब्रुवारी रोजी मतदान, तर ९ फेब्रुवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुल, बारामती येथे मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.जिल्हा परिषद गटांमध्ये सुपा (३), गुणवडी (३), पणदरे (९), वडगाव निंबाळकर (५), निंबुत (६) आणि निरावागज (५) असे एकूण ३१ उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समिती गणांमध्ये सुपा (२), काहऱ्हाटी (२), शिर्सुफळ (३), गुणवडी (४), पणदरे (६), मुढाळे (३), मोरगाव (३), वडगाव निंबाळकर (७), निंबुत (७), कांबळेश्वर (२), निरावागज (२), डोर्लेवाडी (२) असे एकूण ४३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी २५ तालुकास्तरीय समन्वय अधिकारी, ४० क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय ६ भरारी पथके (१८ कर्मचारी), ८ स्थिर निरीक्षण पथके (२४ कर्मचारी), १२ व्हिडीओ निरीक्षण पथके (३६ कर्मचारी) आणि २ व्हिडीओ व्ह्यूइंग पथके (४ कर्मचारी) कार्यरत राहणार आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी १,९४५ अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक क्षेत्राची लोकसंख्या ३ लाख १६४ असून, एकूण मतदारसंख्या २ लाख ६४ हजार ६४२ आहे. त्यामध्ये पुरुष १,३५,०७३, महिला १,२९,५६० आणि इतर ९ मतदारांचा समावेश आहे. तालुक्यात २९९ मतदान केंद्रे आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Baramati Zilla Parishad Election Begins; Administration Ready, Lakhs To Vote

Web Summary : Baramati's Zilla Parishad election commences after postponement. Over 2.64 lakh voters across six Zilla Parishad groups and twelve Panchayat Samiti constituencies will participate. Authorities have deployed personnel, flying squads, and monitoring teams to ensure a smooth election process, with vote counting scheduled for February 9th.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६PuneपुणेLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Baramatiबारामती