शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ZP Election 2026: दौंडमध्ये राजकीय रणधुमाळी: जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या २१ जागांसाठी आज मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 10:04 IST

दौंडला २१ जागांसाठी होणार मतदान

दौंड : संपूर्ण राज्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. दौंड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदानाची पूर्ण तयारी झाली आहे. मतदारांनी उत्साहाने मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे, साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अरुण शेलार आणि नायब तहसीलदार राजेश कानसकर यांनी संयुक्तरीत्या केले आहे. मतपेट्या सुरक्षितपणे मतदान केंद्रावर रवाना करण्यात आल्या आहेत.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या २१ 3 जागांसाठी ३१७ मतदान केंद्रे कार्यरत करण्यात आली असून, या कामासाठी एकूण २२९४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थिर पथक ६, भरारी पथक ६ आणि व्हिडीओ सर्वेक्षण पथक ६ कार्यरत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील मतदारांची संख्या २ लाख ७३ हजार १०० आहे. त्यापैकी पुरुष मतदार १ लाख ४० हजार ४१४, महिला मतदार १ लाख ३२ हजार ६७९ आणि इतर ७ मतदार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Daund Zilla Parishad Election: Fierce Political Battle, Voting Today

Web Summary : Daund is ready for Zilla Parishad & Panchayat Samiti elections. 2,73,100 voters will vote at 317 polling centers with 2294 staff. Authorities urge enthusiastic participation.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६PuneपुणेLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Electionनिवडणूक 2026