शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी ५८ जणांनी घेतली माघार, अर्ज माघारीसाठी आता केवळ एक दिवस शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 12:43 IST

पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी १ हजार १२२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते.

पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गेल्या दोन दिवसांत ५८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस मंगळवारी (दि. २७) आहे. रविवारी आणि सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने अर्ज माघारी घेण्यासाठी केवळ एकच दिवस शिल्लक राहिला आहे. जिल्हा परिषदेसाठी २२, तर पंचायत समितीसाठी ३६ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत.

जिल्हा परिषदेच्या ७३ गणांसाठी एकूण ६२१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी १ हजार १२२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या सात गणांसाठी ९५ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी आतापर्यंत ११ जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत. भोर तालुक्यातून तीन उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत.

दौंड तालुक्यातून पंचायत समितीच्या १४ गणांसाठी १२७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आतापर्यंत ११ जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. तसेच इंदापूर तालुक्यातून २०६ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ११ जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत.  यामुळे आता जिल्हा परिषदेसाठी ५९८, तर पंचायत समितीसाठी १ हजार ८६ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी केवळ एकच दिवस शिल्लक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Zilla Parishad Election: 58 Withdraw, One Day Left for Withdrawal

Web Summary : 58 candidates withdrew from Pune Zilla Parishad & Panchayat Samiti elections. Only one day remains for withdrawals; 22 from ZP and 36 from PS.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५