शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: पानशेत येथे युवकाचा दगडाने ठेचून खून; ५ जणांना १२ तासांत अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:31 IST

गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेऊन मंगळवारी हल्लेखोरांना 12 तासात अटक केली

वेल्हे: पानशेत (ता. राजगड) येथे लाथा बुक्या व दगडाने ठेचून कातकरी समाजातील युवक रोहिदास काळुराम काटकर (वय २४, रा. कादवे, ता. राजगड) याचा खुन करणाऱ्या पाच हल्लेखोरांना 12 तासांत अटक करण्यात वेल्हे पोलिसांना यश आले आहे. याबाबत ग्रामस्थांकडून वेल्हे पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

आकाश सुभाष भिसे ( वय २१), भागवत मुंजाजी आसोरे ( वय २०), रितेश उत्तम जोगदंड (वय २१, सर्व रा. नन्हे), उमेश उर्फ भैय्या रामभाऊ शेळके (वय २१, रा. पेडगाव, परभणी), पांडुरंग भानुदास सोनवणे (वय १८, रा. नन्हे) अशी अटक केल्यांची नावे आहेत. न्यायालयाने पाचही हल्लेखोरांना २२ जुन पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

रविवारी (दि.१५) रात्री पानशेत येथे दुचाकीवरुन आलेल्या आकाश रोहिदास काटकर भिसे व त्याच्या साथीदारांनी रोहिदास काटकर व त्याचा मित्र विजय पांडुरंग जाधव यांच्यावर हल्ला केला. रोहिदास याला बेदम मारहाण करत हल्लेखोरांनी दगडाने हल्ल्यात विजय जखमी झाला. या प्रकरणी अविनाश काटकर याच्या फिर्यादीनुसार वेल्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगंळ, उपनिरीक्षक अमित देशमुख, अंमलदार आकाश पाटील, ज्ञानदीप धिवार, युवराज सोमवंशी आदींसह गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेऊन मंगळवारी हल्लेखोरांना 12 तासात अटक करण्यात आली.याबाबत राहुल ठाकर, अमोल जागडे,विनोद बिरामणे,गणेश ठाकर ,मोहिल तेलवडे यांनी पोलिसांचे अभिनंदन केले. 

टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याArrestअटकDeathमृत्यूPoliceपोलिसcctvसीसीटीव्ही