शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कुत्रा आईच्या अंगावर भुंकला, चौघा जणांची तरुणीला बेदम मारहाण; कोथरुडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 14:38 IST

फिर्यादी व आरोपी हे शेजारी राहण्यास आहेत.

पुणे : तरुणीने ज्या कुत्र्याला खायला टाकले, तो आईवर भुंकल्याने चिडलेल्या चौघा जणांनी या तरुणीला बेदम मारहाण करुन जखमी केले. कोथरुड पोलिसांनी या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

राजाराम मारुती चौधरी, त्यांची आई मालुबाई चौधरी, पत्नी बायडा राजाराम चौधरी आणि मंदाकिनी चौधरी (सर्व रा. म्हातोबानगर, कोथरुड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी निशा पंडित थरकुडे (वय ४०, रा. म्हातोबानगर, कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे शेजारी राहण्यास आहेत. फिर्यादी यांनी ३० डिसेंबर २०२० रोजी रात्री पावणे अकरा च्या सुमारास एका कुत्र्याला खायला टाकले होते. ते कुत्रे राजाराम चौधरी यांच्या आईच्या अंगावर भुंकले. या कारणावरुन आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन डाव्या हाताची करंगळी पकडून जाेरात वाकवून त्यांना जबर दुखापत केली. त्यामुळे फिर्यादींचे शारिरीक व आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी यांनी हा प्रकार घडला तेव्हा कोथरुड पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या तक्रारीची चौकशी व्हावी, यासाठी त्यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. त्यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत

टॅग्स :kothrudकोथरूडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdogकुत्राWomenमहिला