शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

"त्या मुलीने मला धोका दिला..." सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 15:34 IST

पुणे : प्रेयसी आपली फसवणूक करत असल्याचा संशययातून आणि तिच्या मामाकडून सतत मिळणाऱ्या धमक्यांना कंटाळून एका 23 वर्षीय युवकाने राहत्या ...

पुणेप्रेयसी आपली फसवणूक करत असल्याचा संशययातून आणि तिच्या मामाकडून सतत मिळणाऱ्या धमक्यांना कंटाळून एका 23 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. पुण्याच्या कोथरूड परिसरातील किस्किंदानगरमध्ये हा प्रकार घडला. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने सुसाईड नोट लिहिली असून त्यामध्ये हा सर्व प्रकार लिहून ठेवला आहे. 15 नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला.

प्रशांत उर्फ मोन्या दीपक कदम (वय 23) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची प्रेयसी आणि तिचा मामा या दोघांविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत प्रशांत कदम याच्या आईने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कोरोनाच्या काळात प्रशांतची नोकरी गेली होती. तो एका मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात काम करीत होता. मागील काही वर्षापासून त्याचे पुण्यातीलच न-हे परिसरात राहणाऱ्या एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. परंतु या तरुणीच्या मामाला या दोघांचे संबंध मान्य नव्हते. त्यामुळे प्रशांत हा कायम तणावात राहायचा. प्रेयसी आपल्याला सोडून जाईल याची भीती त्याला वारंवार सतावत होती. 

15 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या प्रेयसीचा मामा प्रशांतच्या घरी आला आणि त्याने प्रेयसीचा नाद सोडून दे असे म्हणत शिवीगाळ करत धमकी दिली होती. या सर्व प्रकारामुळे प्रशांत निराश आत गेला आणि त्याने त्याच दिवशी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली. त्यात "मी मोन्या कदम, मी आयुष्यात प्रेम केलं परंतु प्रेयसीने मला फसवले आणि तिच्या मामाने मला धमकी दिली. त्या मुलीने मला धोका दिला म्हणून मी केलं" अशा प्रकारचा मजकूर लिहिलेला आढळला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Puneपुणेkothrudकोथरूडkothrud policeकोथरूड पोलीसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी