शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
4
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
5
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
6
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
7
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
8
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
9
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
10
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
11
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
12
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
13
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
14
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
15
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
16
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
17
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
18
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
19
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
20
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर

तू नट होशील! पुण्यातील एका हस्तरेषाकाराने दिलीपकुमारांबद्दल वर्तविलेले भविष्य खरे ठरले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 21:30 IST

ऐकून कदाचित खोटं वाटेल, पण पुण्यातच एका हस्तरेषाकाराने ‘तू नट होशील’ असे दिलीपकुमारांना सांगितले होते आणि ते कालांतराने खरे झाले.

पुणे : पुण्यातील एका हस्तरेषाकाराने वर्तविलेले भविष्य खरे ठरले.. अभिनेते युसुफ खान उर्फ दिलीपकुमार यांच्या जीवनासह करिअरची पाळंमुळं महाराष्ट्रात रूजली आहेत. ऐकून कदाचित खोटं वाटेल, पण पुण्यातच एका हस्तरेषाकाराने ‘तू  नट होशील’ असे सांगितले होते आणि ते कालांतराने खरे झाले. भारतीय चित्रपटसृष्टीतले ते पहिले सुपरस्टार ठरले.  

हिंदी चित्रपट सृष्टीतील ट्रॅजिडी किंग दिग्गज अभिनेते मोहमद दिलीपकुमार यांचं सृष्टीतील बुधवारी (दि.७) निधन झालं आहे. ते ९८ वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यानचे आज पहाटे त्यांना अखेरचा श्वास घेतला.

नाशिकमधील देवळाली येथे शिक्षण घेत असताना वडिलांच्या व्यवसायात नुकसान झाल्यामुळे कॉलेजच्या तिसऱ्या वर्षातच त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. तेव्हा आर्मी कॉंट्रँक्टर असलेल्या वडिलांच्या मित्राने पुण्यातील खडकीच्या ब्रिटीश सैनिकांच्या कँटिनमध्ये त्यांना नोकरी लावली. तिथे असिटंट मॅनेजर म्हणून काम करीत असताना त्यांना 36 रूपये पगार मिळायचा. मात्र अधिक पैसा कमविण्यासाठी त्यांनी पुण्यात फळांचा देखील स्टॉल टाकला.

शहरात त्यांच्या फळांची विक्री करण्यासाठी सेल्सबॉय जात असतं. 22 रूपये त्यांची कमाई होत असे. युसुफ यांच्या आयुष्यातील ते अत्यंत आनंदाचे दिवस होते. त्या काळात त्यांनी खूप चांगला पैसा कमावला. घरी देखील ते पैसे पाठवत असतं. ब्रिटीश सैनिकांबरोबर ते फुटबॉल देखील खेळत असतं. त्यानंतर ते मुंबईला गेले..पण पुण्याशी त्यांचे ॠणानुबंध जुळले ते अगदी कायमचेच! महाराष्ट्रात शिक्षण झाल्यामुळे मराठीवर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमात भाषण किंवा संवाद साधताना त्यांना विशेष कधी अडचण जाणवली नाही.------------------------ 

टॅग्स :PuneपुणेDilip Kumarदिलीप कुमारbollywoodबॉलिवूडcinemaसिनेमा