शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरपत्रिकेत स्वत:चे तसेच देवाचे नाव लिहिणे, नाेटा लावणे; दहावीच्या परीक्षेत राज्यात ३६६ गैरप्रकार

By प्रशांत बिडवे | Updated: June 2, 2023 17:32 IST

परीक्षेनंतर झालेल्या गैरप्रकारांत छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात सर्वाधिक ७३ घटना घडल्या आहेत

पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळांतील विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी काॅपी केल्याप्रकरणी ११६ तर परीक्षेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सहाय्य केल्याबाबत २ प्रकरणांची नाेंद झाली आहे. राज्यात परीक्षेदरम्यान आणि परीक्षेनंतर असे एकूण ३६६ गैरप्रकार घडले आहेत.            परीक्षेदरम्यान काॅपी करणे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सहाय्य करणे, डमी विद्यार्थी परीक्षेस बसविणे, वर्गातील परीक्षकांना धमकी देणे यासह परीक्षेनंतर उत्तरपत्रिका फाडणे, ओळख पटावी यासाठी उत्तरपत्रिकेत स्वत:चे तसेच देवाचे नाव लिहिणे, नाेटा लावणे अथवा विशिष्ट खूण करणे आदी गैरप्रकार घडत असतात. काॅपी केल्याची सर्वाधिक ३३ प्रकरणे नाशिक विभागीय मंडळात घडले आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ३०, नागपूर २६, पुणे १४, लातूर ८, अमरावती ४, मुंबई १ तसेच काेल्हापूर आणि काेकण विभागात एकही काॅपी प्रकरणाची नाेंद झाली नाही. परीक्षेदरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सहाय्य केल्याप्रकरणी पुणे आणि नागपूर विभागीय मंडळात प्रत्येकी एक प्रकार घडला आहे.

गैरप्रकारात छत्रपती संभाजीनगर विभाग अग्रेसर            परीक्षेनंतर झालेल्या गैरप्रकारांत छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात सर्वाधिक ७३ घटना घडल्या आहेत. त्यानंतर पुणे ४२, नाशिक ३७, मुंबई ३१, लातूर २३, अमरावती २२, नागपूर १०, काेल्हापूर ८, काेकण २ असे एकूण २४८ गैरप्रकारांची नाेंद झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेSSC Resultदहावीचा निकालssc examदहावीStudentविद्यार्थीEducationशिक्षण