शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

गडकरी स्मारकाची पूजा; पुतळा बसविण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 04:43 IST

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या सदस्यांनी भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांच्या पुण्यतिथी संभाजी उद्यानातील त्यांच्या स्मारकाची पूजा केली.

पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या सदस्यांनी भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांच्या पुण्यतिथी संभाजी उद्यानातील त्यांच्या स्मारकाची पूजा केली. या स्मारकाची तोडफोड करण्याच्या प्रकाराचा जाहीर निषेध करून गडकरींचा पुतळा उद्यानात पूर्ववत बसवावा, अशी मागणी केली.महासंघाचे प्रवक्ते आनंददवे, पुणे जिल्हा अध्यक्ष विजय शेखदार, पुणे शहर अध्यक्ष मयुरेश आरगडे, आदी या वेळी उपस्थित होते. गडकरी यांची मंगळवारी पुण्यतिथी होती. या निमित्त बुधवारी त्यांच्या स्मारकस्थळी पूजा करून अभिवादन केले.३ वर्षांपूर्वी उद्यानातील गडकरींचा पुतळा तोडण्यातआला, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात होते. १५दिवसांत पुतळा बसवून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, कार्यवाही झालेली नाही, असे दवे यांनी सांगितले.दरम्यान, संभाजी ब्रिगेडने गडकरींचा नव्हे, तर संभाजी महाराजांचा पुतळा बसवा, अशी मागणी केली आहे.