शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

मालकाने नेमून दिलेले काम करण्यास सांगितल्याने कामगारांनी त्याच्या डोक्यात मारला कोयता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 13:51 IST

नऱ्हे येथील घटना, दोघांना अटक तर इतरांविरोधात गुन्हा दाखल

ठळक मुद्देएकाने कोयता मारूनही इतरांनी लाकडी स्टंप व बांबुने नाईक यांच्या डोक्यात, हातावर व पाठीवर मारुन गंभीर जखमी केले

पुणे : कंपनीत कामाच्या वेळी इतरत्र फिरणार्‍याला 'तुला कंपनीने दिलेले काम करुन घे', असे म्हटल्याने चौघांनी मालकाच्याच डोक्यात कोयत्याने मारून  लाकडी स्टंप व बांबुने मारहाण केली. ही घटना नर्‍हे येथील भंडारी भोसले इंडस्ट्रीज भंगार दुकानासमोर ४ जून रोजी रात्री ९ वाजता घडली. 

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी रोहित चौगुले (वय २१) आणि तुषार चव्हाण (वय २१, दोघे रा. नर्‍हे) यांना अटक केली असून त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत संदीप नाईक (वय ४३, रा. नर्‍हे) यांनी फिर्याद दिली आहे. नाईक यांच्या कंपनीत कामाच्या वेळी तुषार चव्हाण हा इतरत्र फिरत असल्याचे दिसले. त्यावेळी नाईक यांनी त्यास तु नाष्टा व चहा करुन तुला दिलेले काम करुन घे, असे सांगितले. यावरुन राग येऊन तुषार चव्हाण व इतरांनी मिळून नाईक यांना मारहाण केली. तुषार याने त्याच्याकडील कोयता नाईक यांच्या डोक्यात मारला. इतरांनी लाकडी स्टंप व बांबुने नाईक यांच्या डोक्यात, हातावर व पाठीवर मारुन गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक