शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

पुणे बार असोसिएशनचे काम बंद आंदोलन

By admin | Updated: March 17, 2015 00:19 IST

अलाहाबाद येथे पोलिसांनी वकिलांवर केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ जिल्ह्यातील वकिलांनी सोमवारी न्यायालयीन कामकाज पूर्णपणे बंद ठेवले.

पुणे : अलाहाबाद येथे पोलिसांनी वकिलांवर केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ जिल्ह्यातील वकिलांनी सोमवारी न्यायालयीन कामकाज पूर्णपणे बंद ठेवले. त्यामुळे शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात सकाळपासूनच नेहमीपेक्षा शुकशुकाट जाणवत होता. रोजची रिमांडची कामे व काही तातडीची न्यायालयीन कामकाज वगळता वकिलांनी शंभर टक्के हा बंद पाळला. सकाळपासूनच बार कौन्सिल आॅफ इंडियाने सर्व राज्यांतील बार कौन्सिलना पत्र पाठवून सोमवारी उच्च, सत्र न्यायालयांच्या कामकाजात सहभागी होऊ नये, असे आवाहन केले होते. त्यानुसार पुणे बार असोसिएशननेही कामकाज बंद ठेवल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गिरीश शेडगे यांनी सांगितले.उपाध्यक्ष हेरंब गानू, अ‍ॅड. योगेश पवार, सचिव अ‍ॅड. राहुल झेंडे, अ‍ॅड. सुहास फराडे, खजिनदार अ‍ॅड. साधना बोरकर, आॅडिटर अ‍ॅड. संजीव जाधव व कार्यकारिणी सदस्य आणि संपूर्ण वकील संघटनेच्या सभासदांंनी या आंदोलनात सहभाग घेतला. मागील १५-१८ वर्षात बार कौन्सिल आँफ इंडियाने कामकाज बंदसाठी आवाहन केल्याची आठवण नाही. ही दुर्मिळ बाब होती. त्यामुळे वकिलांनी कामकाज बंदमध्ये साहजिकच सर्व जण सहभागी होणार हे निश्चित असल्याच्या भावना वकिलांनी व्यक्त केल्या. अलाहाबाद येथे वकिलांवर गोळीबार व लाठीमार करण्याच्या घटनेच्या निषेधार्थ बार कौन्सिलने ठराव केला आहे. त्यानुसार पुणे बार असोसिएशनने हे आंदोलन केले आहे. तसेच वकिलांच्या सुरक्षेबाबत ठोस पाऊल उचलण्यासाठी सर्वोच्च न्यायालय, गृहमंत्री व महाराष्ट्र शासन यांच्याकडे निवदेन देणार असल्याचे अ‍ॅड. शेडगे यांनी सांगितले.