शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी सक्षम होणे गरजेचे

By admin | Updated: March 24, 2017 03:46 IST

महिलांचे हक्क व अधिकार मिळविण्यासाठी महिलांनी पुढे येणे गरजेचे असून, त्यासाठी महिलांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवून सक्षम होणे गरजेचे

शिक्रापूर : महिलांचे हक्क व अधिकार मिळविण्यासाठी महिलांनी पुढे येणे गरजेचे असून, त्यासाठी महिलांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवून सक्षम होणे गरजेचे असल्याचे मत पुणे जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी व्यक्त केले.शिक्रापूर येथे माहेर संस्था आयोजित महिला मेळावा व उत्कृष्ट सामाजिक कामगिरीबद्दल बचत गटांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी मार्गदर्शन करताना मांढरे बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचविणार असल्याचेदेखील मांढरे यांनी सांगितले. या वेळी शिरूर पंचायत समिती उपसभापती मोनिका हरगुडे, पंचायत समिती सदस्या जयमाला जकाते, सरपंच अंजना भुजबळ, सारिका वाबळे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. तर, महिलांनी स्त्रीशक्तीचा आदर करणे गरजचे असल्याचे उपसभापती मोनिका हरगुडे यांनी सांगितले. या वेळी पंचायत समिती उपसभापती मोनिका हरगुडे, पंचायत समिती सदस्या जयमाला जकाते, सरपंच अंजना भुजबळ, ग्रामपंचायत सदस्या सुजाता खैरे, मीना सोंडे, जयश्री भुजबळ, सामाजिक कार्यकर्त्या मंगल सासवडे, वैशाली खेडकर, सारिका वाबळे, माहेर संस्थेचे आनंद सागर, अतुल शेळके, विक्रम भुजबळ, राजू साकोरे, विजय तवर, अनिता दुतोंडे, आम्रपाली अंकुशे, नंदिनी म्हस्के, योगेश भोर, राजा शेख, सणसवाडीचे माजी सरपंच मीना दरेकर यांच्यासह आदी मान्यवर तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रमेश दुतोंडे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप म्हेत्रे यांनी प्रास्ताविक केले. अतुल शेळके यांनी आभार मानले.(वार्ताहर)