शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

महिलेचा वाहतुक महिला पोलिसाला चावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 14:38 IST

सिग्नल तोडल्याने वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने महिलेला थांबविले़. त्या रागात पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व धक्काबुक्की केली़.

ठळक मुद्देसिग्नल तोडला : केली धक्काबुक्कीवानवडीत राहणाऱ्या एका ३० वर्षाच्या महिलेवर गुन्हा दाखल

पुणे : सिग्नल तोडून जात असताना अडविल्याने वादविवाद करुन मोपेडवरील महिलेने वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यास चक्क चावा घेऊन ती पळून गेली़ कॅम्पमधील महावीर चौकात ही घटना घडली़.याबाबत महिला पोलीस हवालदार सुरेखा साबळे यांनी लष्कर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. पोलिसांनी वानवडीत राहणाऱ्या एका ३० वर्षाच्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे़. साबळे या सोमवारी सायंकाळी सहा वाजता कॅम्पमधील महावीर चौकात वाहतूक नियमन करीत होत्या़. यावेळी मोपेडवरील महिलेने सिग्नल तोडल्याने त्यांनी तिला थांबविले़. त्यामुळे रागात तिने साबळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व धक्काबुक्की केली़. हा प्रकार पाहून त्यांच्या मदतीला एक महिला पोलीस कर्मचारी तेथे आल्या व त्यांनी तिला थांबविण्याचा प्रयत्न केला़. तेव्हा या महिलेने त्यांना चावा घेऊन आपली सुटका करुन घेतली़. लष्कर पोलिसांनी या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे़. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाtraffic policeवाहतूक पोलीसWomenमहिलाPoliceपोलिस