शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवर धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून खून; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 15:24 IST

महिला २० मे रोजी रात्री नऊच्या सुमारास शहीद कर्नल पाटील पेट्रोल पंप ते म्हशीचा गोठा या सेवा रस्त्यावर बेशुध्दावस्थेत सापडली होती

धनकवडी : आंबेगाव पठार परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका ३१ वर्षीय महिलेचा डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आला. ही महिला २० मे रोजी रात्री नऊच्या सुमारास शहीद कर्नल पाटील पेट्रोल पंप ते म्हशीचा गोठा या सेवा रस्त्यावर बेशुध्दावस्थेत सापडली होती. उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला, प्रिती सचिन वखारे (रा. खोपडेनगर ) असे मृत महिलेचे नाव आहे. 

पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीवरून आंबेगाव पठार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी प्रिती वखारे यांना खासगी अ‍ॅम्ब्युलन्स द्वारे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दिनांक २१ मे रोजी पहाटे तीचा मृत्यू झाला. पोलीस तपासादरम्यान समजले की, मयत महिलेला डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून त्या धारदार हत्याराने झाल्या आहेत. ससून रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालानुसारही मृत्यूचे कारण "डोक्याला इजा असे नमूद करण्यात आले आहे.

प्राथमिक चौकशीतून असे समोर आले आहे की, प्रिती वखारे या नवले पुल परिसरात कामासाठी जात असत, आणि तिथे त्यांचे काही अनोळखी व्यक्तींशी वाद झाले होते. सध्या अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०३ (१) अन्वये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या घटनेविषयी काहीही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीDhankawadiधनकवडीDeathमृत्यूWomenमहिलाPoliceपोलिस