शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल ; धनकवडीतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 17:19 IST

पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून स्वतःच्या मुलीचा खून करुन पित्याने आत्महत्या केली हाेती. याप्रकरणी त्याच्या पत्नीच्या विराेधात गुन्हा दाखल झाला आहे.

धनकवडी : पत्नीचे अनैतिक प्रेम संबंध व सारसच्यांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून पित्याने स्वतः च्या आठ वर्षाच्या मुलीचा खून करुन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धनकवडी परिसरात शनिवारी सायंकाळी घडली होती. याप्रकरणी पत्नी, तिचा प्रियकर आणि सासू सासरे यांच्या विराेधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. धनकवडी येथे घडलेल्या या घटनेत अशिष जगन्नाथ भोंगाळे वय ४३ वर्षे याने मुलगी श्रद्धा अशिष भोंगाळे वय वर्षे आठ हिचा खून करून स्वतः आत्महत्या केली होती. या प्रकरणी अशिष यांची आई शशिकला भोंगाळे वय ६३ वर्षे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पत्नी शुभांगी अशिष भोंगाळे वय ३५ वर्षे तिचा प्रियकर, आई व वडील यांच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशिषला दारू चे व्यसन होते. त्यामुळे आशिष आणि त्याची पत्नी शुंभागी यांच्या मध्ये सतत वाद निर्माण होत होते. त्यामुळे शुंभागी या पतीपासून दूर राहत होत्या. तिच्या प्रेम संबंधामुळे अशिषला मानसिक त्रास झाला होता. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेSuicideआत्महत्याPoliceपोलिस