शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Vasant More: एक तारखेच्या आत विकेट टाकणार? वसंत मोरे यांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 20:00 IST

मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर असल्याचा संशय असल्याने त्यांच्यावर व धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी, वसंत मोरेंची मागणी

कात्रज :  शिवसेना उद्धव ठाकरे गटात नुकतेच प्रवेश केलेले नेते माजी नगरसेवक वसंत मोरे यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. याबद्दल वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून पोलिसां कडून पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी सांगितले.

वसंत मोरे प्रवास करत असताना एका अनोळखी नंबर वरून त्यांना कॉल आला व शिवीगाळ करण्यात आली. कामात असल्याने मोरे यांनी दुर्लक्ष केले परंतू परत दुसऱ्या नंबर कॉल आला त्यानंतर मोरे यांनी भाचा प्रतीक यांना त्या नंबर वर कॉल करण्यास सांगितले. प्रतीक यांनी कॉल केल्यानंतर त्यांना देखील शिवीगाळ करत वसंत मोरे यांची एक तारखेच्या आत विकेट टाकणार अशी धमकी देण्यात आली. असे तक्रार अर्जात मोरे यांनी म्हंटले आहे. तसेच यामागे मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर असल्याचा संशय असल्याने त्यांच्यावर व धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अन्यथा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन वर मोर्चा काढण्यात येईल असे मोरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेVasant Moreवसंत मोरेShiv SenaशिवसेनाMNSमनसेPoliticsराजकारणPoliceपोलिस