शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कौमार्यभंगाचा ठपका ठेवून केला पत्नीचा छळ; उच्च शिक्षित, अमेरिकेतील पतीचे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 20:39 IST

उच्च शिक्षित आणि अमेरिकास्थित पतीने पत्नीवर लग्नापूर्वी कौमार्यभंगाचा ठपका ठेवून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

पुणे: उच्च शिक्षित आणि अमेरिकास्थित पतीने पत्नीवर लग्नापूर्वी कौमार्यभंगाचा ठपका ठेवून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका २८ वर्षाच्या विवाहितेने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार अमेरिकेतील टेक्सास, कर्नाटक आणि फुरसुंगीत जानेवारी ते २६ डिसेंबर २०२१ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला उच्चशिक्षित असून, पुण्यातील एका नामांकित कंपनीत काम करते. तिचा पतीही उच्च शिक्षित असून, तो सॉफ्टवेअर अभियंता आहे. सध्या तो अमेरिकेतील टेक्सास येथे काम करत आहे. फिर्यादी यांचा विवाह झाल्यानंतर ते अमेरिकेत गेले. फिर्यादीच्या पतीने मधुचंद्राच्या रात्री मिलनानंतर तुला ब्लडींग का झाले नाही, अशी विचारणा केली. लग्नाच्या अगोदर तुझे कोणाबरोबर शारीरिक संबंध होते का, अशी विचारणा करुन वारंवार भांडणे काढली. त्यानंतर ते कर्नाटकात परत आले. सध्या ते फुरसुंगी येथे राहात आहेत.

या काळात फिर्यादीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिच्या पतीने भांडणे काढून शिवीगाळ करुन मारहाण केली. सतत घटस्फोट दे म्हणून धमकी दिली. त्यांच्या सासू, सासऱ्यांनी फिर्यादीचा मानसिक व शारीरिक छळ केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस नाईक लाड अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकWomenमहिला