शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जे बोललोच नाही ते माझ्या नावावर खपवता कशाला ? नितीन गडकरींचा माध्यमांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 5:26 PM

नितीन गडकरी एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले हाेते, त्यावेळी पत्रकारांशी बाेलताना बॅंकीक बाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे ते म्हणाले.

पुणे : बँकेतील व्यवहारामध्ये नफा आणि तोटा या दोन्ही गोष्टींचा सामना करावा लागतो. अशातच कधी यश तर कधी अपयश पदरात पडते. या विधानाचा अर्थ आणखी सुलभतेने समजून सांगण्याकरिता निवडणुकीचे उदाहरण दिले. मात्र त्याचा सोयीनुसार विपर्यास करण्यात आला. जे बोललोच नाही ते माझ्या नावावर का खपवता ? असा सवाल केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी माध्यमांना विचारला. 

   एका कार्यक्रमानिमित्त गडकरी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शनिवारी पुण्यात बँकिंग क्षेत्राशी संबंधित कार्यक्रमात झालेल्या कार्यक्रमात गडकरी यांनी बँकिंग मधील नफा तोटा संबंधी भाष्य केले. ते करताना निवडणुकीच्या काळातील यश आणि अपयशाचा दाखला त्यांनी दिला. पत्रकार परिषदेत गडकरी यांनी माध्यमांना धारेवर धरत आपण जे बोललो त्याची मोडतोड करून सोयीनुसार का प्रसारित करता असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, जो तो वेगवेगळ्या अजेंड्यानुसार आपली मते दुसऱ्याच्या गळी उतरवले जात आहे. मागील महिन्यापासून असा वेगळा अनुभव आपल्याला येत आहे. आपण केलेलं विधान हे राजकीय नव्हते. त्याचा अर्थ हा बँकिंग च्या संदर्भात होते. यावेळी खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते. 

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाहीमी पंतप्रधान होणार याविषयी कोण काय बोलतो, कोण काय लिहितो याकडे जास्त लक्ष देत नाही. आगामी काळातील निवडणुका या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पार पडतील. माझे नाव जरी पंतप्रधान पदाच्या यादीत घेतले जात असले तरी भावी पंतप्रधान मोदीच असतील. असे गडकरी यांनी सांगितले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीPuneपुणेMediaमाध्यमेbankबँक