शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

'तुकारामला का मारतोस', चुलता अडवायला आला, पुतण्याने थेट रॉड छातीत भोसकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:02 IST

सख्ख्या चुलत भावाला मारण्यासाठी आलेल्या पुतण्याला अडवण्यासाठी चुलते मध्ये आले होते

शेलपिंपळगाव (पुणे) : घरगुती वादातून पुतण्याकडून चुलत्याचा लोखंडी रॉड छातीत भोसकून निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावर बहुळ (ता. खेड) गावच्या हद्दीतील पानसरेवस्ती येथे शुक्रवारी (दि. ६ जून) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. दत्तात्रय बाबुराव पानसरे (वय ६२, रा. पानसरेवस्ती, बहुळ) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. तर दशरथ गुलाब पानसरे (रा. बहुळ) याला चाकणपोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी तुकाराम दत्तात्रय पानसरे यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुळ (ता. खेड) येथे घरगुती वादातून दशरथ गुलाब पानसरे याने त्याचा सख्खा चुलत भाऊ तुकाराम दत्तात्रय पानसरे यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड छातीत भोसकण्याचा प्रयत्न केला. तो तुकाराम यांनी अडवला. त्यामध्ये त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर, तुकारामचे वडील दत्तात्रेय पानसरे हेही 'तुकारामला का मारतोस, अशी विचारणा करण्यासाठी पुढे आले असता, आरोपी दशरथ याने त्यांच्या छातीत लोखंडी रॉड भोकसून त्यांना जीवे ठार मारले. 

टॅग्स :ChakanचाकणKhedखेडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूFamilyपरिवार