शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मी जातो तिथे भाजपचा पराभव, महाराष्ट्रातही हार नक्की :चंद्रशेखर आझाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 15:17 IST

मी जिथे जातो तिथे भारतीय जनता पक्षाचा पराभव होतो असा इतिहास आहे. सध्या मी महाराष्ट्रात आहे त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला नक्की पराभवाला सामोरं जावं लागेल

पुणे : मी जिथे जातो तिथे भारतीय जनता पक्षाचा पराभव होतो असा इतिहास आहे. सध्या मी महाराष्ट्रात आहे त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला नक्की पराभवाला सामोरं जावं लागेल असा विश्वास भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी पुण्यात व्यक्त केला. 

                   पुण्यात त्यांनी समता भूमीला भेट दिल्यावर वार्ताहरांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मी अशांतता पसरवत नाही. मात्र, सध्या देशात आंबेडकरवादी आणि बहुजनांचा आवाज चेपला जात आहे. मी नेता नसून कार्यकर्ता आहे. आनंदराज आंबेडकर, रामदास आठवले यांना सभा घेण्यास परवानगी दिली असेल तर मला का नाकारली जात आहे याचे उत्तर मिळणे आवश्यक आहे.मी निवडणुकीचे राजकारण करणार नाही मात्र डॉ.आंबेडकर, कांशीराम यांचे राजकारण करणार असेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी कोरेगाव भीमा येथे जाण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.            

                 दरम्यान आझाद यांच्या सभेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परवानगी नाकारली असल्याने त्यांची सभा रद्द झाली आहे. मात्र आज त्यांनी सकाळी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन केले तसेच समता भूमीचे दर्शन घेतले.  

टॅग्स :PuneपुणेChandrashekhar Azadचंद्रशेखर अाजादBhim Armyभीम आर्मीBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार