शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

‘हॉटेलवर कधी येताय?’ मुकादमाकडून महिलेचा विनयभंग

By भाग्यश्री गिलडा | Updated: May 8, 2024 19:50 IST

आरोपीने महिलेला वारंवार लैंगिक संबंधाची मागणी करून पाठलागही केला

पुणे : महिलेसोबत अश्लील भाषेत बोलून तसेच अश्लील कृत्य करून विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मुकादम रोहिदास फुंदे (वय ५०, रा. चव्हाणनगर) आणि दिनेश सोनावणे (४०) यांच्याविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत पद्मावती परिसरात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने पोलिसांना फिर्याद दिली आहे. हा प्रकार १९ ते २७ एप्रिल या दरम्यानच्या कालावधीत घडला आहे. फिर्यादी या तळजाई माता वसाहतीतील संभाजीनगर कोटी व लकडे दवाखाना येथे काम करत असताना आरोपी रोहिदास याने असभ्य भाषेत बोलण्यास सुरुवात केली. तसेच लैंगिक इशारे करून हॉटेलवर कधी येताय, असे बोलून फिर्यादींच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच तेथेच काम करणारा आरोपी दिनेश सोनावणे यानेही फिर्यादींना वारंवार लैंगिक संबंधाची मागणी करून पाठलाग केला. आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने पोलिस ठाण्यात जबाब दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक साळुंखे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाMolestationविनयभंगPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी