शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पुणे तिथे काय उणे ! पत्नीनेच पतीवर २ मोबाईल आणि गॅस सिलेंडर चोरीचा केला गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 19:48 IST

एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच ही कथा...

ठळक मुद्देयाप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल

पुणे : पती-पत्नीच्या नात्यात तुझं-माझं काही नसतं असं म्हणतात. पण जेव्हा दोघांचं पटत नाही तेव्हा पत्नी पतीवरच थेट चोरीचा आरोप करते आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करते. तिच्या तक्रारीची दखल घेत पोलिस तिच्या पतीवर गुन्हा देखील दाखल करतात. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच ही कथा. याचप्रकारची एक घटना कँम्प परिसरातील गुरूद्वारा रस्त्यावरील एका आर्मी क्वार्टरमध्ये घडली. पतीनेच घरात येऊन घरातील दोन मोबाईल आणि गँस सिलेंडर असा एकूण 8000 रूपये किंमतीच्या वस्तू चोरून नेल्याची तक्रार पत्नीने केली आहे.     

    याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पती व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. मात्र व्यवसाय फारसा चालत नव्हता. पती-पत्नी दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. त्यामुळे दोघेही वेगळे राहात होते. गुरूवारी ( 5 नोव्हेंबर) दुपारी 1.30 वाजता पती पत्नीच्या राहात्या घरी आला आणि त्याने पत्नीच्या घराच्या उघड्या खिडकीतून घरात प्रवेश केला. त्याने दोन मोबाईल आणि गँस सिलेंडर असा मुददेमाल चोरून नेला असल्याचा आरोप पत्नीने पतीवर केला आहे. त्यामुळे पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीची दखल घेऊन पतीवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनमित राऊत करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरी