शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

उधारीवर सिगारेट न दिल्याने धारधार शस्राने केले वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 17:14 IST

उधारीवर सिगारेट न दिल्याने दोघांवर पालघनने वार करुन परिसरात दहशत पसरविण्याचा प्रकार

पुणे : उधारीवर सिगारेट न दिल्याने दोघांवर पालघनने वार करुन परिसरात दहशत पसरविण्याचा प्रकार महंमदवाडी रोडवर घडला. दोघांनी परिसरात दहशत पसरविल्याने दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. शाहरुख रहीन शेख ऊर्फ अट्टी (रा. हांडेवाडी, हडपसर) आणि स्वप्नील रतन पवार (रा. आदर्शनगर, धनकवडी) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना हडपसरमधील महंमदवाडी रोडवर २६ डिसेंबरला रात्री आठ वाजता घडली़. याप्रकरणी मुनाफ सादिक शेख (वय २५, रा़ सय्यदनगर, महंमदवाडी) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, मुनाफ शेख हे मित्राच्या पान टपरीवर थांबले असताना शाहरुख व स्वप्नील तेथे आले व त्यांनी पानटपरीचालक राजेश यांना उधारीवर सिगारेट पाकिट मागितले़. त्याला राजेश यांनी विरोध केला़. तेव्हा त्यांनी शेख व राजेश यांना मारहाण केली. शाहरुख याने आपल्या दुचाकीतून पालघनसारखे हत्यार काढून शेख यांच्यावर वार केले़. तसेच शिवीगाळ करुन धमकी दिली़ हातातील पालघन हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली़. त्यामुळे लोकांनी आपली दुकाने पटापट बंद केली़ यामुळे परिसरात पळापळ झाली़ वानवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस