शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
4
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
5
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
6
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
7
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
8
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
9
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
10
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
11
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
12
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
13
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
14
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
15
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
16
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
17
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
18
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
19
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
20
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
Daily Top 2Weekly Top 5

Bullock Cart Race: गोठ्यातील बैलांची मिरवणूक काढून निर्णयाचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 16:30 IST

यावेळी गाडामालक, बैलगाडा शौकीन, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

पुणे: गेल्या सात-आठ वर्षांपासून न्यायालयांच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यत बंद होती. परंतू राज्य शासनाच्या प्रयत्नामुळे अखेर न्यायालयाने बैलगाडा शर्यतला परवानगी दिली. न्यायालयाच्या निर्णयाचा जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक पुणे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बाबुराव आप्पा वायकर यांनी आपल्या गोठ्यातील गाडा बैलांची वडगाव मावळ येथे मुख्य बाजारपेठेतून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली तसेच सर्व बैलगाडा शौकीन यांना लाडू भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गाडामालक, बैलगाडा शौकीन, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने अति महत्वाचा निर्णय शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा असणारा बैलगाडी शर्यत ही गेल्या सात आठ वर्षापासून काही लोकांच्या वाईट धोरणांमुळे बंद झाल्या होत्या. परंतु गुरूवारी बैलगाडा शर्यतीवरील बंदी सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशानुसार उठवण्यात आली आहे. जिल्ह्यातील हजारो शेतक-यांसाठी हा अति महत्वाचा निर्णय आहे.- बाबुराव आप्पा वायकर,  जिल्हा परिषद कृषी सभापती

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShirurशिरुर