शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

माळेगाव येथील गोळीबार प्रकरणात तुम्हाला पण अडकवू; रणजित तावरे यांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 17:09 IST

सोशल मीडियावर पोस्ट 

माळेगाव : रविराज तावरे गोळीबार प्रकरणी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांचे पुतणे रणजित तावरे यांनी आपल्याला धमकी देण्यात आल्याचे सोशल मीडियावर पोस्ट लिहित आरोप केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा माळेगाव हादरले असून या प्रकाराची उलट सुलट चर्चा सुरु आहे. 

रविराज तावरे यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर मोरे टोळीवर मोक्का लावण्यात आला. दोनच दिवसापूर्वी या प्रकरणात माजी सरपंच जयदीप दिलिप तावरे यांना अटक झाल्याने खोट्या गुन्ह्याबाबत समर्थकांकडून गाव बंद करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी रणजित तावरे यांनी सोशल यावरुन संदेश पाठवत मला फिर्यादीच्या नातेवाईकांकडून तुला पण गुन्ह्यात अडकवु अशी धमकी येत असल्याबद्दल खुलासा केला आहे.या संदेशामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.सोशल मीडियातील चर्चेमुळे गोळीबार प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनास सतर्क रहावे लागणार आहे.

रणजित तावरे यांची फेसबुक पोस्ट...‘मला अप्रत्यक्ष ३१ मे च्या फियार्दीच्या निकटवर्तीयांकडून धमकी मिळत आहे की,आम्ही तुला या गुन्ह्यात अडकवु,मला जे कोणी आहेत त्यांना सांगणे आहे की, तुम्ही पाहिजेत ते खुशाल करा.हा पट्ट्या न डरेगा ना पिछे हटेगा कारण नीतिमत्ता स्वच्छ आहे.. हा संदेश व्हायलर होत आहे.’

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFacebookफेसबुक