शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

आम्ही ८० वर्षाच्या ' योध्या' सोबत बारामतीत लागले फलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 14:56 IST

एकेकाळी सत्ता आल्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष होणाऱ्या बारामतीत भयाण शांतता आहे.

बारामती : अजित पवारांच्या बंडोखोरीवर बारामतीकरांनी मात्र संयमीत प्रतिक्रिया देतशहरात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या फोटोसह 'आम्ही ८० वर्षाच्या 'योध्या' सोबत..! ' असे फलक लावले आहेत. २४ ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वात मोठी उलथापालथ राज्याच्या राजकारणात पाहायला मिळाली आहे. कोणत्याहीपक्षाने सरकार स्थापन करण्यासाठी असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. यानंतर शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या ३ पक्षांनी एकत्र येऊन ' महाविकास ' आघाडीच्या मार्फत राज्यात सत्ता स्थापन करण्याचं ठरवलं. मात्र या सर्व घडामोडींवर मात करत, शनिवारी सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे बारामतीचे आमदार अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. अजित पवारांनी घेतलेल्या या निर्णयाचे राज्यात साहजिकच पडसाद पाहायला मिळाले. बारामतीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तसेच सर्वसामान्य बारामतीकरांसाठी हा मोठा धक्का होता. एकेकाळी सत्ता आल्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष होणाऱ्या बारामतीत भयान शांतता आहे.बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा समर्थनार्थ पोस्टर्स झळकली आहेत. आम्ही, ८० वर्षांच्या योद्ध्यासोबत ! असा संदेश लिहत बारामतीकरांनी शरद पवार यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. या सर्वप्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी अजित पवारांची विधीमंडळ नेतेपदावरुन हकालपट्टी केली आहे. अजित पवारांच्या या बंडखोरीचा स्थानिक राजकारणावर देखील मोठा

टॅग्स :BaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारBJPभाजपा