शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
5
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
6
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
7
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
8
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
9
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
11
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
12
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
13
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
14
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
15
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
16
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
17
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
18
साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार
19
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
20
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी

दिव्यांग उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 8:58 PM

केंद्र सरकारने नवीन पारित केलेल्या दिव्यांग हक्क कायदा डिसेंबर २०१६ मध्ये १४ नवीन अपंग प्रवर्गाचा समावेश करण्यात आला.१५ महिने उलटूनही नियमावली तयार न केल्याने आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देदिव्यांग हक्क कायद्याची अंमलबजावणीची मागणीनवीन १४ प्रवर्गामुळे अपंगाची संख्या दुपटीने वाढली

पुणे : दिव्यांग हक्क कायदा डिसेंबर २०१६ च्या अंमलबजावणीसाठी व या अनुसरून सहा महिन्यांत राज्य शासनाने नियमावली तयार करणे बंधनकारक आहे. मात्र १५ महिने उलटूनही नियमावली तयार न केल्याने प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने अपंग कल्याण आयुक्त कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. याबाबत संघटनेचे धर्मेंद्र सातव म्हणाले, की १९९५ अपंग हक्क सुरक्षा कायद्यानुसार अपंगाचे पूर्वी सात प्रवर्ग होते. यात अंध, अस्थिव्यंग, मतिमंद, मूकबधिर, मानसिक आजार बहुविकलांग असे अपंगाचे प्रवर्ग होते. याची एकूण लोकसंख्या राज्यात २०११ च्या जनगणनेनुसार २९ लाख ६३ हजार एवढी होती.केंद्र सरकारने नवीन पारित केलेल्या दिव्यांग हक्क कायदा डिसेंबर २०१६ मध्ये १४ नवीन अपंग प्रवर्गाचा समावेश करण्यात आला. यात पार्किन्सन्स आजार, थॅलेसोमिया, मसक्युलर डायोस्ट्रोफी, सेरेबल पाल्सी आदी नवीन १४ प्रवर्गामुळे अपंगाची संख्या दुपटीने वाढली आहे. कायदा होऊन वर्ष झाले तरी नवीन प्रवर्गातील अपंगाला अपंगत्वाचा दाखला देण्याची स्वतंत्र व्यवस्था यंत्रणा कार्यन्वित नाही. त्यामुळे १४ प्रवर्गातील दिव्यांग व्यक्ती या केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनापासून वंचित असल्याचे धर्मेंद्र सातव यांनी सांगितले.सुप्रिया लोखंडे, दीपक चव्हाण, लक्ष्मण पोकळे, संजिवनी बारगुळे, भास्कर मनसुक, साहेबराव जगताप, महेंद्र निंबाळकर, जीवन टोपे, अनिता कदम, दत्ता सूर्यवंशी, बाळू काळभोर, रवींद्र शेंडगे, दिलीप भोसले, मृत्युंजय सावंत, कैलास कुसाळकर, ज्ञानदेव म्हेत्रे, अब्दुल पठाण, अनिता कांबळे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. 

टॅग्स :PuneपुणेPrahar Apang Krantiप्रहार अपंग क्रांती