शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

पुणे शहरातील बहुतांशी भागाचा पाणीपुरवठा आज बंद राहणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 12:27 PM

शहराच्या मध्यवर्ती भागासह कोथरूड, शिवाजीनगर, गोखलेनगर आदी भागात सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान पाणीपुरवठा होणार नाही.

ठळक मुद्देवरील सर्व भागांमध्ये रविवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होणार

पुणे : शहरातील बहुतांशी भागातील पाणीपुरवठा आज (शनिवार दि़ २६ सप्टेंबर) पुर्ण दिवस बंद राहणार आहे. शहराच्या पूर्व, दक्षिण भागासह शहराच्या मध्यवर्ती भागासह कोथरूड, शिवाजीनगर, गोखलेनगर आदी भागात सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान पाणीपुरवठा होणार नसल्याचे पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.     पर्वती जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र व नवीन लष्कर जलकेंद्र अखत्यारितील ३ हजार मि़मी़ रॉ वॉटर लाईनचे तातडीचे दुरूस्तीचे काम हाती घेणे जरूरी असल्याने, शनिवारी शहरातील बहुतांशी भागात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. यामध्ये लष्कर जलकेंद्र अंतर्गत येणाऱ्या, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, कोळपडळ, मुंढवा, केशवनगर, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी, हांडेवाडी, फुरसुंगी, फतिमागनर, संपूर्ण घोरपडी, बी़टीक़वडे रोड, रामटेकडी, वैदूवाडी, आदी भागात, तर बंडगार्डन अंतर्गत येणाऱ्या खराडी व चंदननगर भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.     याचबरोबर पर्वती जलकेंद्र अंतर्गत येणाऱ्या बिबवेवाडी संपूर्ण परिसर, डायस प्लॉट परिसर, मार्केटयार्ड, गुलटेकडी, सहकारनगर, भवानी पेठ, नाना पेठ, गंज पेठ, फुले पेठ, घोरपडी पेठ, मुंकुंदनगर, सॅलिसबरी पार्क, महर्षिनगर, पद्यमावती, इंदिरानगर, तळजाई वसाहत आदी भागात व वडगाव जलकेंद्र अंतर्गत येणाऱ्या हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच एस़एऩडी़टी़ पंपिग अंतर्गत येणाऱ्या शिवाजीनगर, सुतारदरा, किष्किंदानगर, कोथरूड, गोखलेनगर, शास्त्रीनगर, पांडवनगर, रेव्हेन्यू कॉलनी, आपटे रोड व घोले रोड इत्यादी भागात पाणीपुरवठा होणार नाही.     वरील सर्व भागांमध्ये रविवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका