शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट तुर्तास टळले; खडकवासला प्रकल्पात ६ दिवसात वाढले २ टीएमसी पाणी

By राजू हिंगे | Updated: July 7, 2024 19:04 IST

गेल्या ६ दिवसात खडकवासला धरण प्रकल्पाचा पाणीसाठा ६.५० टीएमसी पाणीसाठा झाला असून या प्रकल्पात आता २२.२९ टक्के पाणीसाठा झाला

पुणे : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात ६.५० टीएमसी पाणी साठा झाला आहे. त्यामुळे गेल्या सहा दिवसांमध्ये दोन टीएमसी पाणी वाढले आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, टेमघर, आणि वरसगाव या चारही धरणातील पाणीसाठा कमी होऊन ३.५० टीएमसी झाला होता. मात्र त्यानंतर खडकवासला धरण साखळीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झालेली आहे. २ जुलै रोजी खडकवासला धरण प्रकल्पात ४.५५ टीएमसी पाणी साठा होता. त्यानंतर पावसाचा जोर वाढला आहे. नदी, ओढ्यांमधून धरणात पाणी येत असल्याने जलसाठ्यात वाढ झाली होती. गेल्या सहा दिवसात खडकवासला धरण प्रकल्पाचा पाणीसाठा ६.५० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या प्रकल्पात २२.२९ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी ७ जुलैरोजी या प्रकल्पात ६.४० टीएमसी पाणीसाठा होता. यंदा प्रथमच गेल्यावर्षी पेक्षा धरणातील पाणीसाठा वाढला आहे. यामुळे पाणी कपातीचे संकट तुर्तास टळले असल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसWaterपाणीDamधरणenvironmentपर्यावरणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका