शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरातील पाणी कपात तुर्तास टळली; धरणाच्या पाणीसाठयात वाढ

By राजू हिंगे | Updated: July 1, 2024 20:25 IST

गेल्या सहा दिवसांपासून खडकवासला धरण शेताच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झालीये

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात ४.२४ टिएमसी पाणी साठा झाला आहे. त्यामुळे गेल्या सहा दिवसांमध्ये पाऊण टीएमसी पाणी वाढले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे शहरातील पाणी कपातीचे संकट तुर्तास टळले आहे.   पुणे शहराला पाणी पुरवठा करणा०या खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, टेमघर, आणि वरसगाव या चारही धरणांतील पाणी साठा कमी होउन ३.५० टिएमसी झाला होता. मात्र गेल्या सहा दिवसांपासून खडकवासला धरण शेताच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झालेली आहे. नदी, ओढ्यांमधून धरणात पाणी जात असल्याने जलसाठ्यात पाऊण टीएमसी वाढ झाली आहे. आता खडकवासला प्रकल्पात एकुण ४.२४ टिएमसी पाणीसाठा झाला आहे. पालखीसाठी कालव्यातुन ५०० क्युसेक्स पाणी साेडले आहे.  पुणे महापालिका धरणातुन रोज १ हजार ७०० क्युसेक्स पाणी उचलत आहे. 

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठयामध्ये पाउन टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे पाणी कपात केली जाणार नाही. - नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसWaterपाणीDamधरणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका