शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव हवी : आमदार बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 7:06 PM

जनतेसाठी सर्व सामान्यासाठी काम केल्यानेच स्वत: च्या ताकदीवर बिना पैशात आमदार झालो....

ठळक मुद्देमंदिरात जाणारी गर्दी रुग्णालयात जाईल तेव्हा खरं समाजकाम सुरू

पुणे : जनतेसाठी सर्व सामान्यासाठी काम केल्यानेच स्वत: च्या ताकदीवर बिना पैशात आमदार झालो. अपंग, दिव्यांग तसेच गोरगरीब सर्वसामान्याच्या साठी सोयीसुविधा त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी काम केले, विविध प्रकारची ३७५ आंदोलन केली. दोन वेळा तुरुंगातही जावे लागले. पण त्याची काही फिकीर नाही. माझ्याकडे फक्त सहा जरी आमदार असतील तर स्वच्छ व गतिमान प्रशासन करून दाखवीन तसेच सर्वप्रथम दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव असणे गरजेचे असल्याचे मत प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले.ते काल शिवनेरी फाऊंडेशनचे संदीप मोहिते यांनी आयोजित संवाद व्यासपीठावरते सहकारनगर येथे ते बोलत होते. या कार्यक्रमाला विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर व परिसरातील नागरिक उपस्थित होते. मंदिरात जाणारी गर्दी रुग्णालयात जाईल तेव्हा खरं समाजकाम सुरू होईल. नवदुर्गा उत्सवात विधवांना दत्तक घेवून उत्सव साजरा करा, १९५२ पासून धरणे बांधण्यात आली मात्र, योग्य पद्धतीने पुनर्वसन झाले नाही. यातील अडीच लाख प्रकल्पग्रस्त अद्यापही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. सध्याचा भूसंपादन कायदा चांगला असून योग्य मोबदला मिळत आहे. सध्या योग्य पद्धतीने काम न करता याचा कायदा शिकवणारेच कायदा जास्त मोडतात. यावेळी स्वदेशी बनावटीचे हेलिकॉप्टर निर्मिती करणारे तसेच भविष्यात हवेत उडणारी कार व ड्रोन ची निर्मितीसाठी प्रयत्न करणारे प्रदीप मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :PuneपुणेSahakar NagarसहकारनगरBacchu Kaduबच्चू कडू