शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील तरुणाने पुण्यातील तरुणीची बदनामी करण्यासाठी केले शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 21:39 IST

फेसबुकवर बनावट अकाऊंट काढून त्यावर अनैतिक संबंधाचे व्हिडिओ टाकून अमेरिकेतील तरुणाने पुण्यातील तरुणीची बदनामी केली. हे व्हिडिओ फेसबुकवर बनावट अकाऊंट काढून तरुणीच्या नातेवाईक आणि मित्र तसेच पतीला पाठवली

पुणे : फेसबुकवर बनावट अकाऊंट काढून त्यावर अनैतिक संबंधाचे व्हिडिओ टाकून अमेरिकेतील तरुणाने पुण्यातील तरुणीची बदनामी केली. हे व्हिडिओ फेसबुकवर बनावट अकाऊंट काढून तरुणीच्या नातेवाईक आणि मित्र तसेच पतीला पाठवली. याप्रकरणी अमेरिकेतील तरुण राज धोंडे याच्या विरुद्ध बलात्कार तसेच विनभंगाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.

राज ज्ञानेश्वर धोंडे (रा. अंबर अपार्टमेंट, अमरावती, सध्या टेक्सास, अमेरिका) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०१५ पासून आतापर्यंत होत होता. याप्रकरणी पाषाण येथे राहणाऱ्या एका ३१ वर्षांच्या विवाहितेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपीने फिर्सादीसोबत मैत्री करून फिर्यादीचे मोबाईलमधील खासगी फोटो त्याच्या मोबाईलमध्ये घेतले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादीसोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवून त्याचे व्हिडिओ काढले. त्यानंतर त्याने फिर्यादीचे नावे फेक फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावर फिर्यादीचे नातेवाईक व मित्र यांना पाठवून फिर्यादीची बदनामी केली. तसेच फिर्यादीचे पती यांनासुद्धा शरीर संबंधाचे व्हिडिओ पाठवून फिर्यादीची बदनामी केली आहे. फिर्यादीने याची तक्रार सायबर पोलिसांकडे केली होती. सायबर पोलिसांनी प्राथमिक तपास करून तो चतु:श्रृंगी पोलिसांकडे वर्ग केला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरलAmericaअमेरिका