शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : खळबळजनक! शेततळ्यात टाकलं विषारी औषध; सहा ते सात टन माशांचा मृत्यू; इंदापूरमधील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 19:04 IST

खळबळजनक! शेततळ्यात टाकलं विषारी औषध; सहा ते सात टन माशांचा मृत्यू; इंदापूर तालुक्यातील घटना; शेतकर्‍याचे दहा ते बारा लाखांचं नुकसान.

बाभुळगाव : इंदापूर तालुक्यातील पळसदेव शेलार पट्टा येथील शेतजमीनीवर एक एकर क्षेत्रात मत्स्य तळ्यात विषारी औषध टाकल्याने रूपचंद जातीचे सहा ते सात टन वजनाचे जिवंत मत्स्यबीज मरून गेल्याने संबधीत शेतकर्‍याचे दहा ते बारा लाख रूपयांचं नुकसान झाले असल्याबाबतची फिर्याद संजय एकनाथ शेलार (वय ५२, रा.पळसदेव,ता.इंदापूर,जि.पुणे यांनी संशयित व्यक्तीविरूद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

सुरेश विश्वनाथ शेलार (रा.पळसदेव, ता.इंदापूर,जि.पुणे) असे संशयित आरोपीचे नाव असून तो फिर्यादी यांचा चुलत भाऊ आहे. त्यांच्यात शेतजमिनीच्या कारणावरून जुना वाद आहे. ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा शेततळे पार्टनर संतोष लक्ष्मण नगरे हे मत्स्यबीज तळ्याची पाहणी करण्यासाठी शेतात गेले असता वरील संशयित आरोपीने फिर्यादीशी वाद घालत त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपीने ७ ऑगस्ट पुन्हा नगरे यांच्या घरासमोर जात त्यांना शिवीगाळ केली.त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी फिर्यादी हे शेततळे पाहण्यासाठी गेले असता तळ्यातील सर्व मत्स्यबीज मृृृृतावस्थेत पाण्यावर तरंगताना दिसुन आले. हे कृृृत्य हे फिर्यादींचा चुलत भावानेच केले असल्याचा संशय आल्याने याबाबतची फिर्याद इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

टॅग्स :IndapurइंदापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFarmerशेतकरी