शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! घरी येणार्‍या शिक्षिकेचा बाथरुममध्ये अल्पवयीन मुलाने काढला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 11:46 IST

५६ वर्षाच्या शिक्षिकेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद...

पुणे : घरी इंग्रजीची शिकवणी घेण्यासाठी येणार्‍या वयस्कर शिक्षिकेचा एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने बाथरुममध्ये मोबाईल लपवून ठेवून व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी कर्वेनगरमधील एका १६ वर्षाच्या विधी संर्घषग्रस्त बालकावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका ५६ वर्षाच्या शिक्षिकेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार कर्वेनगरमधील या मुलाच्या घरी ३ ते ३० मार्च २०२२ दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिक्षिका गेली ५ वर्षे इंग्रजी विषयाची शिकवणी घेण्यासाठी त्याच्या घरी जात आहेत. काही दिवसांपूर्वी त्या मुलाच्या घरातील वॉशरुममध्ये गेल्या होत्या. त्या जाण्याअगोदर या मुलाने वॉशरुममध्ये मोबाईल ठेवून त्यात व्हिडिओ रेकॉडिंग चालू करुन ठेवला होता. या शिक्षिका नैसर्गिक विधी करत असतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यापूर्वी त्या शिकवणी घेत असताना फियार्दी यांच्या छातीचा व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केला होता.

बुधवारी त्या शिकवणी घेण्यासाठी गेल्या़ त्यावेळी आतमधील साबणाच्या खोक्याच्या मागे काहीतरी चमकताना त्यांना दिसले. त्यांनी ते खोके बाजूला केले तर तेथे मोबाईल चालू असल्याचे दिसून आले. त्यांनी त्या मोबाईलचा डाटा तपासला, तेव्हा त्यात त्यांना यापूर्वी त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला दिसून आला. त्यानंतर त्यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक संगिता पाटील अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkarve nagar policeकर्वे नगर पोलीस