शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- अभिनेता जॉन अब्राहमने का फिरवली निराधार मातेकडे पाठ? मदतीचे आश्वासन न पाळल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 00:10 IST

पुणे, दि. 23 -  जॉन अब्राहमने एका निराधार मातेकडे पाठ फिरवली असून आपल्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यानंतर त्याने मदतीचे आश्वासन ...

पुणे, दि. 23 -  जॉन अब्राहमने एका निराधार मातेकडे पाठ फिरवली असून आपल्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यानंतर त्याने मदतीचे आश्वासन न पाळल्याचा आरोप या महिलेने केला आहे.जॉन अब्राहम चालवीत असलेल्या दुचाकीची धडक बसून 2006 मध्ये एक तरुण जखमी झाला होता. अवघ्या 25 वर्षांच्या शाम दत्तू कसबे या तरुणाचा अपघातानंतर तिस-या वर्षीच मृत्यू झाला. दरम्यान, जॉनला बांद्रा न्यायालयाने अपघाताप्रकरणी शिक्षा सुनावली. त्याविरोधात त्याने सत्र न्यायालयात अपील केले. तेथेही त्याच्याविरोधात निकाल गेला. त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान शामच्या भावाचे 2008 साली निधन झाले. त्यामुळे त्यांची आई शारदा दत्तू कसबे एकट्या पडल्या. त्यांच्या पतीचे 2004 सालीच निधन झालेले होते. उच्च न्यायालयातील खटला मागे घेण्यासाठी जॉनने त्यांना मदतीचे आश्वासन दिले. वार्धक्यात तुमची काळजी घेईन असे त्याने सांगितले. त्यावर विश्वास ठेवून शारदा कसबे यांनी केस मागे घेण्याच्या कागदपत्रांवर सह्या केल्या. मात्र, त्यानंतर जॉनने त्यांच्याकडे सपशेल पाठ फिरवली. त्यांना कोणत्याही प्रकारची मदत अद्यापही त्याने केली नाही. सध्या पुण्यात रहात असलेल्या शारदा यांची स्थिती हलाखिची असून त्यांच्यासमोर जगायचे कसे हा मोठा प्रश्न आहे.