शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या विविध समित्यांच्या सदस्यांची निवड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 17:58 IST

सर्वच समित्यांमध्ये भाजपाचे वर्चस्व आहे. सभागृहातील सदस्य संख्येच्या प्रमाणात समितीवर प्रत्येक पक्षाचे सदस्य देण्यात येतात.

पुणे: महापालिकेच्या विविध समित्यांच्या सदस्यपदी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. सर्वच समित्यांमध्ये भाजपाचे वर्चस्व आहे. सभागृहातील सदस्य संख्येच्या प्रमाणात समितीवर प्रत्येक पक्षाचे सदस्य देण्यात येतात. महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. यामध्ये विधी समिती, शहर सुघारणा समिती, महिला बाल कल्याण समिती आदी समित्यांचा समावेश आहे.

समितीचे नवनियुक्त सदस्य खालील प्रमाणे :

विधी समिती भाजप : माधुरी सहस्त्रबुद्धे, शीतल सावंत, श्रीकांत जगताप, मंजुश्री खर्डेकर, विरसेन जगताप, स्वप्नाली सरकार, मंगला मंत्री, विजय शेवाळे,राष्ट्रवादी: प्रकाश कदम, संजीला पठारे, रत्नप्रभा जगताप,काँग्रेस: रफिक शेख, शिवसेना : बाळा ओसवाल

.................

शहर सुधारणा समितीभाजप : मुक्ता जगताप, ज्योती गोसावी, सुशील मेंगडे, नीता दांगट, अजय खेडेकर, राणी भोसले, संदीप जराड, सोनाली लांडगेराष्ट्रवादी : भैय्या जाधव, सायली वांजळे, लक्ष्मी आंदेकरकाँग्रेस: अविनाश बागवे, शिवसेना : विशाल धनवडे----------महिला व बालकल्याण समिती भाजप : वृषाली चैधारी, रुपाली धाडावे, गायत्री खडके, सुनीता गलांडे, मनीषा लडकत, दिशा माने, राजश्री नवले,फराजना शेखराष्ट्रवादी : अमृता बाबर,अश्विनी भागवत, परवीन शेखकाँग्रेस : चांदबी हाजी नदाब,शिवसेना : श्वेता चव्हाण--------क्रीडा समितीभाजप : योगेश समेळ, राहुल भंडारे, राजश्री शिळीमकर, धनराज घोगरे, आनंद रिठे, जयंत भावे, हरिदास चरवड,अर्चना पाटीलराष्ट्रवादी : वनराज आंदेकर, नंदा लोणकर, अशोक कांबळेकाँग्रेस : अजित दरेकर,शिवसेना : प्राची आल्हाट या सर्व नगरसेवकांची पालिकेच्या विविध समित्यांवरती निवड करण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेMukta Tilakमुक्ता टिळकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीcongressकाँग्रेस