शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तीन नराधमांकडून 8 वर्षीय मुलावर २ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार; पुण्यातील संतापजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 09:09 IST

संपूर्ण घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास मारून टाकण्याची धमकीही दिली

पुणे/किरण शिंदे : घराशेजारी राहणाऱ्या एका आठ वर्षीय चिमुरड्यावर तीन नराधमांनी मिळून सलग दोन महिने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सर्वप्रथम अश्लील व्हिडिओ दाखवून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर हा सर्व प्रकार घरी सांगण्याची धमकी देत तब्बल दोन महिने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले. दत्तवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अत्याचार करणाऱ्या तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. 

संतोष उर्फ पक्या प्रकाश शिंदे (वय 21), हेमंत उर्फ हेम्या महेश माळवे (वय 19) आणि किरण सुरेश सावंत (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात भादवी 376 (ड), 377, 506 (2), पोक्सो क 3 (ए) यासह इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच भागात राहण्यासाठी आहे. फिर्यादी यांच्या आठ वर्षीय मुलाला आरोपी संतोष उर्फ पक्या याने विमलची पुडी आणण्यासाठी पाठवले. त्यानंतर त्याला पर्वती दर्शन येथील आपल्या घरी नेले. त्या ठिकाणी आधीच असलेल्या आरोपी हेमंत उर्फ हेम्या याने या मुलाला अश्लील व्हिडिओ दाखवला आणि संतोष उर्फ पक्या याने त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. आरोपी किरण सावंत याने हा सर्व प्रकार मोबाईलवर रेकॉर्ड केला. त्यानंतर हा व्हिडिओ त्याच्या नातेवाईकांना दाखवण्याची धमकी देत सलग दोन महिने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. 

या संपूर्ण घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास "चाकू खुपसून तुला मारून टाकीन. त्यानंतर पेटीमध्ये टाकून लॉक करून एका खड्ड्यात टाकीन. तुझ्या आई-वडिलांनी विचारले कुठे गेला तर आम्हाला माहित नाही असे सांगेन" अशी धमकी देखील दिल्याचे आरोपींनी उघड झाले आहे. दत्तवाडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकSexual abuseलैंगिक शोषण