लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य राखीव पोलीस दलाच्या वृंदावन वसाहतीमध्ये पार्क केलेली दुचाकी एका अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्याचा प्रकार रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. गिरीश खेडेकर (२७, एसआरपीएफ नं. १, वृंदावन वसाहत, हिमालय बिल्डिंग, वानवडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}