शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

अपंगासाठी युनिक कार्डची निर्मिती करणार : राजुरकर

By admin | Updated: June 10, 2014 22:54 IST

अपंगांना सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ विनाअट मिळण्याकरिता युनिक कार्डाची निर्मिती करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे अपंग कल्याण आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी दिली.

पुणे : अपंगांना सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ विनाअट मिळण्याकरिता युनिक कार्डाची निर्मिती करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे अपंग कल्याण आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी दिली. प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने आयोजित अपंगाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रहार संघटनेचे पि›म महाराष्ट्र अध्यक्ष धमेंद्र सातव उपस्थित होते.राजुरकर म्हणाले, समाजकल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय विदयार्थ्यांना दिल्या जाणा-या शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या तुलनेत अपंग विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती अतिशय तुटपुंजी असून ती वाढविण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. धमेंद्र सातव म्हणाले, अपंगाना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मिळण्यासाठी एकच कार्ड असले पाहिजे तसेच सर्व प्रकारच्या सार्वजनिक तसेच इतर ठिकाणी अपंगांना मुक्त संचार करता येण्यासाठी अडथळा विरहीत वातावरण निर्मिती होणे गरजेचे आहे. यावेळी प्रमोद भानगिरे, नंदकुमार फुले, राजेंद्र मोरे, सुरेखा ढवळे, दिलीप जाधव, अमित थोरात, संदीप शिर्के, दिलीप मोडक, अतुल शिंदे, सुहास गोलांडे, अभय पवार, हरिदास शिंदे, माऊली वाघमारे, रोहित भोसले, राजु वाघमारे, संतोष गायकवाड उपस्थित होते.