शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील अजब घटना..पत्नीनेच केली पतीच्या गाडीची चोरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 12:07 IST

पतीबरोबर झालेल्या भांडणानंतर पत्नीने रागानेत्याच्या त्याच्या दुचाकीची चोरी केली.

ठळक मुद्देपोलिसांनी केली पत्नीकडून ती दुचाकी जप्त

पुणे : पहिल्या पतीच्या त्रासाला कंटाळुन पत्नीने दुसरे लग्न केले. पतीबरोबर झालेल्या भांडणानंतर पत्नीने रागाने पतीच्य्या दुचाकीची चोरी केली. त्यानंतर पोलिसांनी पकडू नये याकरिता त्या दुचाकीचा क्रमांक बदलला. पोलिसांनी तपास केला असता त्यांनी याप्रकरणी पत्नीकडून ती दुचाकी जप्त केली आहे. याबाबत  हरिषकुमार बोधवानी (वय 39,रा.विक्रांत कॉम्प्लेक्स, पिंंपरी) यांनी 2018 मध्ये पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.  याप्रकरणी संशयित आरोपी अमित कागडा व त्यांची पत्नी दिशा कागडा (रा.बौध्दनगर, रिव्हर रोड पिंंपरी) यांच्याकडून दुचाकी जप्त केली आहे. तसेच त्यांचा पुढील तपास पिंपरी चिंचवड आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  गुन्हे शाखा युनिट 3 चे पोलीस अधिकारी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना पांढ-या रंगाची सुझुकी मोपेड (एम एच 12, व्ही एस 5841) दुचाकी बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्याने जाताना दिसली. यावेळी पोलीस नाईक अतुल साठे यांना त्या दुचाकीचा क्रमांकाबाबत संशय आल्याने त्यांनी या दुचाकीवरील व्यक्तींना थांबवले. त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना व कागदपत्रांविषयी विचारले असता त्यांनी कागदपत्रे जवळ नसल्याचे सांगितले. यावरुन पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यांनी त्यांना ताब्यात घेऊन स्टोलन व्हेईकल अँपव्दारे माहिती घेतल्यानंतर संबंधित वाहनाचा मुळ नंबर एम एच जीपी 2928 असल्याची माहिती समोर आली. संशयित आरोपींकडे अधिक तपास केल्यानंतर महिलेने पहिले पती मारहाण करुन त्रास द्यायचे. त्यांच्या त्रासाला कंटाळुन त्या दोन वर्षांपूर्वी अमित यांच्याशी विवाह केला. पहिल्या पतीशी भांडण  झाल्यानंतर आपण गाडी घेऊन आल्याचे पत्नीने सांगितले. तसेच पोलिसांनी आपल्याला पकडू नये याकरिता गाडीचा क्रमांक बदलल्याची क बुली दिली.  ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा 1 चे समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र  मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस कर्मचारी दत्तात्रय गरुड, संतोष क्षिरसागर, यांच्या पथकाने केली. 

टॅग्स :PuneपुणेcarकारtheftचोरीPoliceपोलिस