शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू; आळंदीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 15:56 IST

संबंधित महिला येथील चाकण रोडवरील इंद्रायणी हॉस्पिटमध्ये कर्मचारी म्हणून काम करत असून त्यांच्या पश्चात पती व दोन लहान मुले आहेत

आळंदी: तीर्थक्षेत्र आळंदीत पद्मावती रस्त्यावर डंपर व दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये डंपरचे चाक महिलेच्या डोक्यावरून गेल्याने संबंधित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. आळंदीतील पद्मावती रस्त्यावरील ओम गुरुदेव मंगल कार्यालयाजवळ शनिवारी (दि.१०) सकाळी ही घटना घडली. प्रीती योगेश धुमाळ (वय ३२) असे अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.               घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, प्रीती धुमाळ पद्मावती रस्त्याने आपल्या मुलासह दुचाकीने प्रवास करत होत्या. मात्र ओम गुरुदेव मंगल कार्यालयाजवळ अपघातात डंपरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. सुदैवाने त्यांच्या सोबत असलेला चिमुकला बचावला. संबंधित महिला येथील चाकण रोडवरील इंद्रायणी हॉस्पिटमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होत्या. त्यांच्यापाठीमागे पती व दोन लहान मुले आहेत.              दरम्यान आळंदी शहरात सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत जड वाहनास प्रवेश बंदी असतानाही जड वाहने बिनधास्तपणे ये - जा करत असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपूर्वी याच परिसरात अवडज वाहनांखाली जाऊन दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आळंदी शहरात हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीAccidentअपघातWomenमहिलाDeathमृत्यू