शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर-दुचाकीच्या अपघातात आईने गमावले ६ महिन्यांचे बाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 19:51 IST

शहरातील वाडा रोडवरील घटना...

- राजेंद्र मांजरे

राजगुरूनगर (पुणे) : टॅक्टरचा दुचाकीला धक्का लागल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील आईच्या हातातील ६ महिन्यांचे बाळ रस्त्यावर पडून जागीच मुत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना आज (दि. २२) शहरातील वाडा रोडवर घडली. या घटनेबाबत कैलास चिंतामण आढळ (रा. राक्षेवाडी ता. खेड ) यांनी खेडपोलिस ठाण्यात माहिती दिली आहे.

या घटनेबाबत खेड पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची पत्नी हे त्याच्या ६ महिन्यांच्या मुलीला आजारी असल्यामुळे दुचाकीवर वाडा रोडने दवाखान्यात घेऊन जात होते. वाड़ारोड येथे संगम कापड दुकानाच्या लगत पाठीमागून खेड एस.टी.स्डॅन्ड बाजुकडून वाडा बाजुकडे जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने मोटार सायकलला ओव्हरटेक केले. ओव्हरटेक करीत असताना ट्रॉलीचा धक्का मोटार सायकलला लागून दुचाकी घसरली. दरम्यान दुचाकीवर मागे बसलेल्या आईच्या मांडीवरील सहा महिन्यांचे बाळ रस्त्यावर पडून जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार संतोष घोलप करित आहे. वाडारोडला शनि मंदिर ते पंचायत समिती चौक या ठिकाणी नेहमी वाहनाची वर्दळ असते. या रस्त्यावर लगत कापड दुकाने असल्यामुळे अनेक दुचाकी दुकानासमोर रस्त्यावर उभ्या केल्या जात असल्यामुळे नेहमी अपघात होत असतात. असे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडPoliceपोलिसAccidentअपघात