शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात अघोषित कपात

By admin | Updated: June 9, 2014 05:01 IST

महापालिकेच्या मागील वर्षाच्या अर्थसंकल्पात तब्बल १२५० कोटी रुपयांची तूट आली आहे. त्यातच पालिकेस मिळालेल्या उत्पन्नापेक्षाही सुमारे २५० कोटींचा जादा खर्च

पुणे : महापालिकेच्या मागील वर्षाच्या अर्थसंकल्पात तब्बल १२५० कोटी रुपयांची तूट आली आहे. त्यातच पालिकेस मिळालेल्या उत्पन्नापेक्षाही सुमारे २५० कोटींचा जादा खर्च झाल्याने या वर्षीच्या अर्थसंकल्पातील कामांमध्ये प्रशासनाकडून अघोषित कपात करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक विभागास सुमारे १० टक्के निधीच्या खर्चात कपात करण्यास सांगण्यात आले आहे. पाणीपुरवठा, डे्रनेज, आरोग्य, पथ, विद्युत या विभागांकडून आपल्या कमी केलेल्या कामांची माहिती लेखापाल विभागास कळविण्यात येत आहे.महापालिकेचा २०१३-१४चा अर्थसंकल्प तब्बल ४ हजार १६८ कोटी रुपयांचा होता. मात्र, मार्च २०१४ अखेर महापालिकेस मिळालेले उत्पन्न पाहता पालिकेस अवघे २९०० कोटी रुपयेच मिळाले आहेत. तर, उत्पन्नाचा ताळमेळ न साधता प्रशासनाने सुमारे ३१५० कोटींचा खर्च केला आहे. त्यामुळे महापालिकेस चालू वर्षाच्या अर्थसंकल्पातून सुमारे २५० कोटी रुपयांची जादा बिले द्यावी लागणार आहे. त्यामुळे ज्या विभागांचा खर्च मान्यतेपेक्षा अधिक झाला. त्या विभागांकडूनच हा जादा निधी वसूल करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)