शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

उदापूरला बिबट्याची दहशत

By admin | Updated: February 27, 2015 23:50 IST

जुन्नर तालुक्यात बिबट्याचे हल्ले सुरूच असून, उदापूर परिसरात दहशत माजवली आहे. गुरुवारी रात्री ९च्या सुमारास गोठ्यातील शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने

मढ : जुन्नर तालुक्यात बिबट्याचे हल्ले सुरूच असून, उदापूर परिसरात दहशत माजवली आहे. गुरुवारी रात्री ९च्या सुमारास गोठ्यातील शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला. एका बोकडाच्या नरडीचा घोट घेतला तर एका शेळीस पळवून नेले.शेळ्यांचा आवाज येत असल्याने सुतार आळीतील मुरलीधर रामभाऊ शिंदे यांना बिबट्या दिसला. त्यांनी आरडाओरड करून हुसकावले असता, तो एका शेळीला घेऊन पसार झाला. या आधी जाधव वस्तीतही अर्जुन भोईर यांच्या शेळीवर हल्ला केला होता. परंतु भोईर जागे झाल्याने बिबट्या शेळीला घेऊन पळाला. परिसरात नागरिकांवर हल्ले झाल्याने लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक व शाळेत येणाऱ्या मुलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वनरक्षक एस.जी. मोमीन यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्या परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याचे सांगितले. (वार्ताहर)